ये इंडिया का क्रिकेट है!!
ये इंडिया का क्रिकेट है!
कधीपासून चालतंय, मधेच रखडतय ,वादात गुंततय!
तरी चालतंय चालतंय चालतंय रे SSS!
ये .........
सिरीज जिंकली कि रॉकिंग गाइज!
हरून बारमध्ये धिंगाणा, शेमलेस बॉइज!
कळू देत नाहीत कोण वाईज,आदरवाईज,
बसली तर ४, नाहीतर निदान बाईज!
ये........
टीमअंतर्गत वाद, भांडणे- हवीय हवी!
धोनी का वीरू का - व्हावा कॅप्टन युवी?
भांडणातून वेळ उरला तरच नेटप्रक्टिस करावी!
ये.......
गेमपेक्षा महत्वाचं असतं- मोडेलिंग!
Life Insurance , Fastrack ,get after Shaving !
सगळ करून लेकाचे करत नाही धड बॉलिंग!
ये.......
जगातली सगळ्यात बेभरवशाची टीम आपली!
फ़ॉर्मात आली म्हणता म्हणता झोपलीच झोपली!
आता तर जोडीला IPL ची मोनोपली!
ये.......
पाकशी कायमच Do or die रस्सी खेच!
पोस्टर्स जळतील म्हणून का होईना, घेतात पाकड्याचा कॅच!
अगेन रॉकिंग Guys under गायडन्स ऑफ रांची express!
ये........
पण,कितीही दर्जा चढो,आपटो...सरपटो,धडपडो!
International Team आपली कितीही सुमार खेळो!
तनमनातून भारताच्या Cricket पुसले जाणार नाही!
कारण इथला Socker player हि म्हणत नाही कि!
Indian क्रिकेट आमच्या रक्तात नाही!
ये.......
संचित वाळके(DCP 2nd year )