चारोळ्या
आम्हा मुलांना बदनाम करण्याची या
मुलींना एकवेगळी नाश असते मुलांनी आपल्या मागमाग फिरावं अशीच यांना फालतू आशा असते... |
बरेच वर्ष झाले तरी कॉलेज
आपले तरुण आहे पिढ्यानपिढ्या सरले तरी विद्याभर सोनार वरुण आहे . |
कुणीतरी लागतं
आपल्याला वेडा म्हणणारं वेडा म्हणताना आपल्यातलं शहाणपण जाणणारं.... |
वेड्याक्षणी भास होतो तू
जवळ असल्याचा डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा |
पाण्यामधल्या साखरेप्रमाणे
विरघळू दे तुझ्या प्रेमात ओठावर येऊ दे जे घडलय तुझ्या मनात.. |
प्रेम करणं म्हणजे
एकमेकांकडे पाहणं नाही तर दोघांनी एकाच गोष्टीकडे पाहणं.... |