जगावं वाटत
कितीही पुढे गेलो तरी,
एकदा का होईना पण माघे वळून,
बघावं वाटत!!
स्पर्धेच्या युगात धावता-धावता,
क्षणभर तरी विसाव्यासाठी,
थांबावं वाटत!
स्वप्नाचा पाठलाग करताना,
कधीतरी बेधुंद होऊन,
नाचावं वाटत!
मुखवटयांच्या जगात,मुखवटा बनताना,
एकदा कोणालातरी मनातलं सगळ,
सांगाव वाटत!
जरी या पिढीनी माणसाला,
Emotionless Robot बनविल असलं तरी,
पायाखाली रस्ता आणि,
माथ्यावर आभाळ घेऊन,
माणूस बनून माणसासाठी,
जगावं वाटत!!!!
सुरज घाडगे (डी.सी.ई. 3rd यिअर)
कितीही पुढे गेलो तरी,
एकदा का होईना पण माघे वळून,
बघावं वाटत!!
स्पर्धेच्या युगात धावता-धावता,
क्षणभर तरी विसाव्यासाठी,
थांबावं वाटत!
स्वप्नाचा पाठलाग करताना,
कधीतरी बेधुंद होऊन,
नाचावं वाटत!
मुखवटयांच्या जगात,मुखवटा बनताना,
एकदा कोणालातरी मनातलं सगळ,
सांगाव वाटत!
जरी या पिढीनी माणसाला,
Emotionless Robot बनविल असलं तरी,
पायाखाली रस्ता आणि,
माथ्यावर आभाळ घेऊन,
माणूस बनून माणसासाठी,
जगावं वाटत!!!!
सुरज घाडगे (डी.सी.ई. 3rd यिअर)