कल्पनेच्या पाखरा ...
कल्पनेच्या पाखरा; घे झेप उंच आकाशी
पण नको विसरूस तुझा संबंध वास्तवाशी...
वास्तवाशी संबंध विसरून कसे चालणार?
कारण वास्तवाच्या उंचीशिवाय तू झेप कशी घेणार?
असेल तुला परिस्थितीची जाणीव,
तेव्हाच घे भरारी...
कारण, उंच आकाशात वीज,वादळे भारी!!
या वादळांना भिउन; नको घेऊ माघार
कारण, उंच आकाशात तुला फक्त
तुझ्या बळकट पंखाचा आधार...!!
न थकता पुढे जा वास्तवाच्या ढगांतून...
जोवर तुला दिसतील विंध्य, अरवली,हिमालय
गाठशील यशाचा हिमालय
तेव्हाच घे विसावा...!!
आरती कांबळे (डी.सी.ई.2nd यिअर)
कल्पनेच्या पाखरा; घे झेप उंच आकाशी
पण नको विसरूस तुझा संबंध वास्तवाशी...
वास्तवाशी संबंध विसरून कसे चालणार?
कारण वास्तवाच्या उंचीशिवाय तू झेप कशी घेणार?
असेल तुला परिस्थितीची जाणीव,
तेव्हाच घे भरारी...
कारण, उंच आकाशात वीज,वादळे भारी!!
या वादळांना भिउन; नको घेऊ माघार
कारण, उंच आकाशात तुला फक्त
तुझ्या बळकट पंखाचा आधार...!!
न थकता पुढे जा वास्तवाच्या ढगांतून...
जोवर तुला दिसतील विंध्य, अरवली,हिमालय
गाठशील यशाचा हिमालय
तेव्हाच घे विसावा...!!
आरती कांबळे (डी.सी.ई.2nd यिअर)