एक स्वप्न
उगवता सूर्य, रात्र ही संपून जाते
जाता जाता मागे उद्याचे स्वप्न फुलवित असते.
फुललेल्या स्वप्नाच्या कळीला बळ देते
जेव्हा उगवत्या सूर्याचे पहिले किरण
मनाला स्पर्श करुनी जाते !
रात्रीमागे दिवस जळतो
दिवसामागे रात्र जळते
जळलेल्या राखेमधुनी
जीवनाच्या अर्थाला बळ देते.
आरती कांबळे (डी.सी.ई.2nd यिअर)
उगवता सूर्य, रात्र ही संपून जाते
जाता जाता मागे उद्याचे स्वप्न फुलवित असते.
फुललेल्या स्वप्नाच्या कळीला बळ देते
जेव्हा उगवत्या सूर्याचे पहिले किरण
मनाला स्पर्श करुनी जाते !
रात्रीमागे दिवस जळतो
दिवसामागे रात्र जळते
जळलेल्या राखेमधुनी
जीवनाच्या अर्थाला बळ देते.
आरती कांबळे (डी.सी.ई.2nd यिअर)