अस्तित्व
हृदयाचे तुकडे घेऊन,
फिरते दारोदार.
आसुभरल्या बाटांवर,
चांदण्यांचे गोफ गुंफीत
आयुष्याचे जुन वस्त्र
चढवतेय,
नवी झूल लेवून
ढवळतंय अंतरंग
अन अस्तित्वही झिरपतय
जुन्या तटबंदिप्रमाणे ढासळतोय
चंद्रमौळी आठवांचा वाडा
तिथेच सती जातेय
माझी कविता...
पण तरीही... स्वप्न पाहण...
अखंड चालू...!
गौरी पवार (डी.सी.पी.1st यिअर)
हृदयाचे तुकडे घेऊन,
फिरते दारोदार.
आसुभरल्या बाटांवर,
चांदण्यांचे गोफ गुंफीत
आयुष्याचे जुन वस्त्र
चढवतेय,
नवी झूल लेवून
ढवळतंय अंतरंग
अन अस्तित्वही झिरपतय
जुन्या तटबंदिप्रमाणे ढासळतोय
चंद्रमौळी आठवांचा वाडा
तिथेच सती जातेय
माझी कविता...
पण तरीही... स्वप्न पाहण...
अखंड चालू...!
गौरी पवार (डी.सी.पी.1st यिअर)